चिंबळी दि ३० वार्ताहर /सुनील बटवाल)
चिंबळी दि२९ (वार्ताहर) जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत कुपोषणाचे प्रमाण रोखण्यासाठी आणि गरोदर मातांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गरोदर माता आणि कुपोषित बालकांसाठी चिक्की व पोषण वडीचे वाटप सुरू असल्याने मोई (ता खेड) येथील अंगणवाडी मध्ये महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद पुणे यांच्या मार्फत गरोदर महिलाना बाळंत विडा किट वाटप करण्यात आले तसेच इतर ग्रामस्थ महिलांना चिक्की वाटप करण्यात आले.
