चाकण वार्ता: –आज ७३ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ चाकण सफायर कडून ग्रामीण दुर्गम भागातील गरजू विद्यार्थिनींची पायपीट थांबवण्यासाठी ११ विद्यार्थिनींना क्लब तर्फे सायकल वाटप करण्यात आले..

खेड व आंबेगाव तालुक्याच्या ११ सावित्रीच्या लेकींच्या चेहर्यावर समाधान व हास्य फुलवण्याचे सुंदर काम आज लायन्स क्लब ऑफ चाकण सफायर च्या माध्यमातून करण्यात आले..


