प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-दि.24 जानेवारी “राष्ट्रीय बालिका दिनाच्या निमित्ताने” ICDS वाशिम व शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यशाळा वेबिनार घेण्यात आले.याप्रसंगी अॅड. शृंगारे यांनी “महिला सक्षमीकरणासाठी”अनेक कायद्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच “महिलांच्या आरोग्याबाबत” डॉक्टर हेंबाडे यांनी मार्गदर्शन केले.
