अमरावती /महेश बुंदे
अमरावती शिवसेना शाखेच्या वतीनं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. “मराठी माणसाच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य गाजविणारे हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेचे यांचे आचार, विचार आणि संस्कार आज घराघरात पोहोचविण्याची खरी आवश्यकता आहे.
