दर्यापूर – महेश बुंदे
राज्याचे मुखमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व युवासेना सचिव वरुणजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली यूवासेना विस्तारक राज देसाई यांच्या आदेशानुसार युवासेना जिल्हाप्रमुख प्रमोद धनोकार, उपजिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर, तालुकाप्रमुख अभिजित मावळे यांच्या नेतृत्वात दर्यापूर तालुक्यातील युवासेना पदाधीकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. एकंदरित सहा महिने कामकाज बघितल्यावर पुढील नियुक्त्या कायम राहील अशी माहिती समोर येत आहे.
१ – नीरज नागे (उपतालुका प्रमुख दर्यापूर)
२ – निलेश गावंडे
(उपतालुका प्रमुख दर्यापूर)
३ – नितीन माहूरे
(उपशहर प्रमुख दर्यापूर)
४ – अंकुश लोथे
(उपशहर प्रमुख दर्यापूर)
५- शिवा कुकडे
(उपशहर प्रमुख )