प्रतीनिधी:-फुलचंद भगत
वाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील खेर्डा येथे प्रेम पवार यांच्या घरात एक साप त्यांना दिसला. त्यामुळे त्यांची भितीने गाळण उडाली. यावेळी सर्पमैत्रिण कु.आम्रपाली पडघान तिथे नातेवाईकांच्या घरी गेलेल्या असता त्यांना माहिती मिळताच त्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. सदर साप विषारी ५ फुट लांब नाग होता.
