अल्पवयीन पिडीतेचा वियनभंग करणा-या आरोपीस तात्काळ केले जेरबंद

प्रतिनिधी फुलचंद भगत

वाशिम:-दि.१२/०१/२०२२ रोजी बालाजी नगर कं.०१ कारंजा या भागात राहणारे फिर्यादी व पिडीत यांनी पोलीस स्टेशन कारंजा शहर येथे येवुन फिर्याद दिली की,आरोपी नामे श्रीकृष्ण दौलत तायडे वय ७१ वर्ष रा.बालाजी नगर कं.०१ कारंजा यांचेकडे गेल्या ०३ वर्षापासून भाडयाने राहतात व नमुद आरोपीची पत्नी बाहेरगावी गेली असुन जातांना तिने फि.स त्यांचेकडे लक्ष ठेवण्यास सांगितले होते फि.ची मुलगी पिडीत वय १२ वर्ष ही आरोपीचे घरात देवाजवळ दिवा लावण्यास गेली असता

नमुद आरोपी हे तिच्या जवळ तेलाची एक छोटी बॉटल घेवुन गेले व तिला म्हणाले की,या औषधाने हातपाय दुखने ।’ बसते तुला लावुन देवु का असे म्हटले त्यावर तिने लावु नका असे म्हटले असता तरी पण त्यांनी बॉटल मधील औषध काढुन तिच्या कपडयातुन हात टाकुन तिच्या छातीला तेल लावले व छाती दाबली अशा प्रकारची तक्रार दिली वरुन पो.स्टे.कारंजा शहर येथे अपराध क्रमांक २३/२०२२ क.३५४,३७४अ भादंवि,सह क.८ पोक्सो ,सह क.३(1)(डब्लु)(i)( ii)अजाजअप्रका कादयान्वये गुन्हा दाखल करुन तपासात घेतला गुन्हाचे तपासात पिडीत मुलगी हिची वैदयकीय तपासणी करुन गुन्हातील आरोपी यास
तात्काळ ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे,

सदर गुन्हाचा मा.पोलीस अधिक्षक श्री.बच्चण सिंह
यांचे मार्गदशनात श्री.यशवंत केडगे उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा हे पुढील तपास करीत
आहेत.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!