अमरावती प्रतिनिधी/जयकुमार बुटे
दुपारी ३ च्या सुमारास व्यंकटेश लॉन समोर एका अनोळखी व्यक्तीचा सायकल वरून खाली पडून जागेवरच मृत्यू झाला मागील कित्येक वर्षापासून भूतेश्वर चौक शिलांगण रोड ते साईनगर हा पालखी रस्ता अमरावती महापालिका यांच्यामार्फत झालेला आहे.
परंतु परत हा रोड भूतेश्वर चौक ते नवाथे नगर स्वस्तिक नगर स्क्वेअर पर्यंत पूर्ण झालेला आहे त्यासमोर स्वस्तिक नगर च्या समोर अद्याप पर्यंत काम झालेले नाही काल एका निरपराध व्यक्तीचा या रोडनि जिव घेतला त्या व्यक्तीचा मृत्यू ला प्रशासन का जबाबदार राहणार नाही असे अनेक लोकांची म्हणने आहे लवकरात लवकर रोड पूर्ण करण्यात यावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे अन्यथा या रोडवर यापुढे जर अपघात झाला तर शासन प्रशासन जबाबदार राहणार आहे असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे.
