चिंबळी दि१२ (वार्ताहर) येथील समाज मंदिरांच्या नविन बांधकामासाठी १४विक्त आयोग व मागासवर्गीय १५टक्के निधी मधून ४०लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याचे ग्रामविकास अधिकारी व्ही ढवळे यांनी सांगितले.
चिबळी( ता खेड)येथील समाज मंदिरांच्या नविन बांधकामांचे भुमिपुजन. सर्व सदस्यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळी सदस्य अनुराग जैद राहुल चव्हाण गणेश सोनवणे राजश्री जैद ज्योती जैद शर्मिला कड शितल लोखंडे आर्दश सरपंच आप्पासाहेब लोखंडे माजी चेअरमन ज्ञानेश्वर कड साहेबराव बटवाल माजी उपसरपंच अमित मु-हे सामाजिक कार्यकर्ते अर्जून लोखंडे युवा उद्योजक तानाजी जैद बाळासाहेब जाधव आत्माराम बारमुख आकाश पाटोळे जीवन बटवाल नवनाथ बटवाल हनुमंत बर्गेेे संतोष सोनवणे शालन पाटोळे माऊली पाटारे व आजी माजी पदाधिकारी व सर्व कर्मचारी वर्ग पदाधिकारी उपस्थित होते.