दर्यापूर – महेश बुंदे
स्वर्गीय बाबासाहेब सांगळुदकराच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या स्मृति स्थळावर जे. डी. पाटील सांगळुदकर महाविद्यालय आणि कोकीळाबाई गावंडे महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय बाबासाहेब सांगळुदकर यांच्या समाधी स्थळावर कोविड नियमाचे पालन करून टप्प्या-टप्प्याने आदरांजली वाहण्यासाठी
