ग्रामपंचायत बेलोरा येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

दर्यापूर – महेश बुंदे

दर्यापुर तालुक्यातील बिनविरोध असलेली ग्रामपंचायत बेलोरा येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम सरपंच अनिल भारसाकडे यांनी प्रतिमांचे पूजन व हारार्पण केले. या प्रसंगी ग्रामपंचायतचे सचिव संजय धोटे, कर्मचारी विनोद तराळ, प्रमोद भारसाकडे व मनीष भारसाकडे उपस्थित होते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!