प्रतिनिधी सुनिल बटवाल
चिंबळी दि 13 ( वार्ताहर) राजगुनगर येथिल जिल्हा व अतिरिक्त सञ न्यायालय या ठिकाणी खेड बार असोसिएशचे कार्यक्षम अध्यक्ष देविदास शिंदे यांच्या प्रयत्नातुन हा लसीकरणाचा नववा कॅम्प कोर्टात आयोजित करण्यात आला होता. या कॅम्पचे उद्घाटन वकील संघाचे कार्यक्षम अध्यक्ष अँड.देवीदास युवराज शिंदे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले.या कॅम्पमध्ये ९० हुन अधिक वकील,न्यायालयीन कर्मचारी यांचे लसीकरण झाले.
