खेड तालुक्यातील लोकप्रिय आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष निर्मलाताई पानसरे यांच्या सहकार्यामुळे व सतत च्या पाठपुराव्यामुळे चाकण मधील झित्राईमळा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी संरक्षण भिंतिसाठी जो आवश्यक निधी होता तो मंजूर होऊन आज दि.13 जानेवारी रोजी संरक्षण भिंतिच्या कामाचे भुमि पुजन करण्यात आले .

या वेळी उपस्थितामध्ये संजय नायकवाडी, राम गोरे,मा.नगरसेवक विशाल नायकवाडी, राहुल नायकवाडी,अशोक गोरे,राम गोरे,मा.सरपंच काळुराम गोरे,पत्रकार अनिकेत गोरे, सागर गोरे, महेश शेवकरी,प्रकाश गोरे,सुयश शेवकरी. गुलाब शेवकरी,मोनालीताई गोरे, तसेच नगरसेवक विशाल नायकवाडी यांनी शब्द दिला कि विकास कामामध्ये मि तुमच्या सदैव सोबत असेल.तसेच शाळेचे मुख्याध्यापक बनकर सर व सर्व शिक्षक व शिक्षिका वर्ग व झित्राई मळ्यातील सर्व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

