Post Views: 460
प्रतिनिधी सुनील बटवाल/चिंबळी
चिंबळी दि१२(वार्ताहर) कुरूळी (ता खेड) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने युवकदिन व स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ व युग पुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सरपंच उपसरपंच व सदस्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी सरपंच कविता गायकवाड उपसंरपच विशाल सोनवणे सागर मु-हे अमोल सोनवणे नितीन कड दिपक डोंगरे रमेश पवार शोभा गायकवाड अनिता बधाले शैला आमले विजया गोसावी शिल्पा सोनवणे प्रतिभा कांबळे नेहा बागडे वैशाली मु-हे ग्रामविकास अधिकारी कविता कोतवाल सामाजिक कार्यकर्ते सखाराम बागडे व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते