वाशिम:- चितलांगे इन्डेन मंगरूळपीर च्या वतीने दि. ९ जानेवारी इंडीयन ऑयन ग्राहक दिन विविध कार्यक्रमाने साजरा करण्यांत आला. इण्डेन ग्राहकाच्या घरी जावून महिलांना सुरक्ष विषयक माहिती देवून बुके देवून भेट वस्तु देवून त्यांचा सन्मान करण्यांत आला. तसेच डीलीव्हरी मॅन व विविध ५० ग्राहकांना पिपिई किट, मास्क, सॅनिटायझर्सचे वितरण करण्यात आले.
