रिंगरोड प्रकल्पासाठी बाधित होणा-या शेतजमीनीची किंमत मी सांगू शकत नसून हा अधिकार शासनाचा ; उपविभागीय अधिकारी विक्रम चव्हाण

चिंबळी दि८( वार्ताहर) रिंगरोड प्रकल्पासाठी बाधित होणा-या शेतजमीनीची किंमत मी सांगू शकत नसून हा अधिकार शासनाचा आहे असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी विक्रम चव्हाण यांनी मोई आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत बोलताना सांगितले .


रिंगरोड प्रकल्पासाठी बाधित शेतकरी वर्गाची मोई येथील पंढरी मंगल कार्यालयात शुक्रवार दि ७रोजी सकाळी ११वा उपविभागीय अधिकारी विक्रम चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत बोलताना सांगितले यावेळी काही शेतकरी वर्गानी रिंग रोडसाठी संपादित करण्यात येणा-या जमीन मोजणीली विरोध केला तर काहींनी संमती दर्शवित १०लाख रूपये गुंठा असेल तर आम्ही तयार आहोत असे म्हणत काही काळ गोंधळ निर्माण केला 


जिल्हा अधिका-यांच्या मार्ग दर्शनाखाली जमीन  मोजणीसाठी संमती असणा-या शेतकऱ्यांना पाचपट मोबदला मिळेल मात्र जे शेतकरी विरोध करतील त्या शेतकऱ्यांना अडीच पट मोबाईल देण्यात येईल असे या बैठकीत चव्हाण यांनी सांगितले या वेळी बैठक काही काळ गोंधळ स्थिती निर्माण झाल्यावर कुरुळी निघोजे मोई येथील शेतकऱ्यांच्या स्वतंत्र बैठक घेऊन त्यांना याबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार असल्याचे सांगितले 
बाधित शेतकऱ्यांच्या संमती शिवाय मोजणी करता येत नाही मोजणी केल्यानंतर कोणाची किती जमीन संपादित होणार आहे ते समजेल कुरुळी मोई निघोजे‌ परिसरातील शेतकरी मोजणीला संमत होते तर काही शेतकरी अगोदर जमिनीचा थर आधी निश्र्चित करा मगच मोजणी करा या भुमिकेवर बैठकीत ठाम होते .

यावेळी पी एम एस आर डी चे संदिप पाटील एन आर डी सी सुनिल गाडे मंडल अधिकारी स्मिता जोशी तलाठी दिपक जाधव बी बी जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश यमघर संपत मुळे सरपंच परिषदेचे अध्यक्ष आशिष येळवडे पोलीस पाटील नारायण बिडकर जालिंदर गवारे नामदेव गवारे निलेश कि गवारे विजय गवारे कैलास

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!