राजगुरूनगर प्रतिनिधी :- दिनांक 5 जानेवारी 2022 रोजी खेड तालुका राजगुरूनगर येथे कोरोना नियमांचे पालन करून भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी आघाडीची बैठक पार पडली असून यात खेड आळंदी विधानसभा भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या पुणे जिल्हा व खेड -आळंदी विधानसभेच्या वेगवेगळ्या पदाच्या कार्यकारणीची सर्वानुमते निवड करण्यात आली .

यात हभप. विठ्ठल म. कापसे, हभप. किसन म.धंद्रे,
हभप .मारुती म.कड, हभप. जयवंत म.कड, हभप. सतिश म.मुंगसे, यांना आज दि 5 रोजी राजगुरूनगर येथे नियुक्ती पत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी प्रमुख उपस्थिती संजयदादा घुंडरे(पाटील) अध्यक्ष ,पश्चिम महाराष्ट्र आधात्मिक समन्वय आघाडी
गुलाबनाना खांडेभराड, अध्यक्ष पुणे जिल्हा आधात्मिक समन्वय आघाडी, शांताराम भोसले
अध्यक्ष खेड ता.भाजपा, अँड. प्रितम शिंदे.संघटन सरचिटणीस, खेड ता. अँड. मालिनीताई शिंदे अध्यक्ष महिला मोर्चा खेड ता, मनोजशेठ मांजरे उपाध्यक्ष पुणे जिल्हा व्यापारी आघाडी,संदेश जाधव सरचिटणीस पुणे जिल्हा युवा मोर्चा, अजय जगनाडे अध्यक्ष चाकण शहर भाजपा, व पदाधिकारी इत्यादी उपस्थित होते.
