कुरुळी येथे १५ते १८ वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या लसीकरण मोहीमेचा शुभारंभ

प्रतिनिधी सुनील बटवाल

चिंबळी दि३( वार्ताहर) जिल्हा परिषद व पंचायत समिती आरोग्य विभागाच्या वतीने करोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे  करजविहीरे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत कुरूळी ता खेड येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या वतिने १५ते १८ वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या लसीकरण मोहीमेचा शुभारंभ सरपंच कविता गायकवाड उपसंरपच विशाल सोनवणे ग्रामविकास अधिकारी कविता कोतवाल श्री समर्थ इल्गिश मेडियम स्कुलच्या सचिव विद्या गवारे आदि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .


यावेळी युवा उद्योजक अजित गायकवाड नारायण गायकवाड बाबासाहेब गायकवाड ही एच ओं प्रज्ञा खताळ अनिल बोंडे रुपाली जाधव टि के वाळकोटी सुषमा कांबळे आरती कांबळे सोनल मु-हे आदि मान्यवरांसह सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते  या लसीकरण मोहीम मध्ये चिबळी फाटा येथील श्रीसमर्थ इंग्लिश मिडीयम स्कूल कुरुळी येथील भैरवनाथ माध्यमिक विद्यालय व आनंद इंग्लिश मिडीयम स्कूल मधील वय १५ ते १८ वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना लसीकरण सुरू करण्यात आले आहे.
  

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!