Post Views: 428
प्रतिनिधी सुनिल बटवाल/चिंबळी
चिंबळी दि२९ (वार्ताहर) खेड तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात असलेल्या दक्षिण भागातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जवळ मोई ( ता खेड)येथील विविध ठिकाणी अंतर्गत असलेल्या रत्साच्या सिमेंट क्राॅक्रीट कामासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे व कुरुळी मरकळ जिल्हा परिषद मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्या दिपाली काळे यांच्या जि प व स्थानिक विकास कार्यक्रर्मा अंतर्गत २७ लाख रुपये निधीतून पाटील वस्ती फलके वस्ती शेरी नगर व भैरवनाथ नगर येथील अंतर्गत रस्त्यांच्या सिमेंट क्राकीट रत्स्याच्या कामांचे भूमिपूजन सरपंच शिलाताई रोकडे उपसंरपच शितल गवारे व सर्व सदस्यांच्या हस्ते करण्यात आले अशी माहिती ग्रामसेवक भास्कर विर यांनी सांगितले.
यावेळी अर्चना फलके ज्योती करपे मंगल गवारी विश्वनाथ गवारी सचिन येळवडे आदि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी आदर्श सरपंच पाटील गवारे राहुल गवारे माजी उपसरपंच देवीदास मेदनकर किरण गवारे माजी सरपंच पुष्पांजली करपे पोलीस पाटील नारायण बिडकर गोरख गवारे जालिंदर गवारे आनंद गवारे निलेश कि गवारे रोहीदास गवारे विश्वास फलके नामदेव गवारे चंद्रकांत गवारे दत्तात्रय हजारे युवराज फलके ग्रामसेवक भास्कर विर आदि मान्यवर व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.