Post Views: 350
प्रतिनिधी सुनील बटवाल/चिंबळी
चिंबळी दि३१( वार्ताहर ) विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ कुरुळी (मुऱ्हे वस्ती) या येथे खेड ता पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अमरभाऊ कांबळे यांच्या कडून विठ्ठल रुक्मिणी मंदिरास भजनी साहित्य वाटप करण्यात आले.
त्याप्रसंगी उपस्थित खेड तालुका शिवसेना उपविभाग प्रमुख चंदनदादा मुऱ्हे , अमरशेठ मुऱ्हे, सतीश मुऱ्हे, बाळासाहेब हापसे, संभाजी मुऱ्हे, अनिलभाऊ मोरे, सुरेश मुऱ्हे, साहेबराव कांबळे, विशाल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.