Post Views: 340
प्रतिनिधी सुनील बटवाल/चिंबळी
चिंबळी दि ३१(वार्ताहर) कुरुळी ता खेड येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीतील आठ अंगणवाडीना विविध प्रकारचे साहित्य वाटप करण्यात आले असल्याचे ग्रामविकास अधिकारी कविता कोतवाल यांनी सांगितले .
कुरूळी (ता खेड )येथील ग्रामपंचायतीच्या वतीने १५ विक्त आयोग निधीतून व महिला बालकल्याण यांच्या वतीने आठ अंगणवाडीना विविध प्रकारचे साहित्य वाटप सरपंच कविता गायकवाड उपसंरपच विशाल सोनवणे शरद मु-हे नितिन कड अमोल सोनवणे सागर मु-हे दिपक डोंगरे रमेश पवार शोभा गायकवाड. अनिता बधाले विजया गोसावी शैली आबले वैशाली मु-हे शिल्पा सोनवणे नेहा बागडे प्रतिभा कांबळे सर्व कर्मचारी व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते .