भारतीय युवा मोर्चा उपशहर अध्यक्ष सागर विल्हेकर यांच्या आयोजनात मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी शिबिर संपन्न

दर्यापूर – महेश बुंदे

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा दर्यापुर शहराच्या वतीने असंघटित कामगारांसाठी केंद्र सरकारची लाभदायक योजना मार्फत ई -श्रम कार्ड नोंदणी शिबिर प्रभाग क्रमांक सात मध्ये शिबिराचे आयोजन दिनांक २४ डिसेंबरला करण्यात आले होते. सदर शिबिराचे आयोजन स्थळ बजरंग बली मंदिराजवळ अंजनगाव रोड टाटा नगर बाबळी येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष सागर विल्हेकर यांनी सदर शिबिराचे आयोजन केले होते.

या शिबिराला प्रमुख उपस्थिती म्हणून नगर अध्यक्ष नलिनी ताई भारसाकळे, मदन बायस्कर,भाजपा तालुका अध्यक्ष माणिकराव मानकर, शहर अध्यक्ष नाना माहुरे, उद्धव नळकांडे, भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष रोशन कट्यारमल, ज्ञानेश्वर विल्हेकर, प्रविन मते, सदिप मोहड, शुभम विल्हेकर, किशोर इंगळे, मुकेश पारडे, धनराज माने, अपैश लसनकार, दिपक वानखडे, सतोश कंटाळे, रूपेश भारसाकडे, शुभम कल्यानकर, भावनेश कंटाळे, राजेश मदने आदींची उपस्थिती लाभली.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!