प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-दि.२७ डिसेंबर रोजी पो. स्टे. अनसींग अंतर्गत मा. पोलिस अधिक्षक श्री.बच्चनसिंग यांच्या आदेशा प्रमाणे तसेच ऊपविभागिय पोलिस अधिकारी श्री.यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनात दारूबंदी कारवाईसाठी विषेश पथक तयार करुन ग्राम कृष्णा येथुन अंदाजे पाच km अंतरावर अनसिंग पो.स्टे.च्या लेडी सिंघम ठाणेदार नैना पोहेकर यांनी शेतशिवारात पैदल स्टाॕफ् सह जाऊन शालिक सोमला राठोड ह्याचे शेतात नालेजवळ गावठी हाथभट्टी साहित्य आणी दोन ड्रम प्रत्येकी 100 लीटर प्रमाने 200 लिटर गुळ असलेला मोहामाच सडवा सर्व साहित्या सह किंमत 20760/रुपयेचा पंचासमक्ष नाश केला.
