भ्रष्टाचारविरोधी जनॴक्रोश मद्यराष्ट्र राज्य खेड तालुका अध्यक्षपदी श्री विकासशेठ मोहन शितोळे व बबनराव नामदेव खेसे यांची खेड तालुका महासचिव पदी नियुक्ती पुणे जिल्हा अध्यक्ष मारुती साबळे यांच्या हस्ते करण्यात आली.
व त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस चेतनभाऊ पिंगळे नवनाथ ढेरंगे , नवनाथ पिंगळे चेतन भाऊ पिंगळे राष्ट्रवादी उप अध्यक्ष , मधू बोऱ्हाडे सचिन काशिद,भिवा होले ,सुभाष मांजरे ,आबा मांजरे मारुती होले रमेश होलेइतर सर्व मान्यवर उपस्थित होते.