अमरावती प्रतिनिधी –
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा काल दि.17/10,/2021 येथील साखळी नदीमध्ये वाहत गेलेला युवक सुनील काशिनाथ सोनोने वय 18 वर्ष हा गावातील देवी विसर्जन करिता सध्याकाळी 6.30 च्या दरम्यान साखळी नदीवर गेला होता दरम्यान देवी विसर्जन वगैरे झाली त्यानंतर पुन्हा आंघोळीसाठी तीन मुले गेले अचानक नदीचं पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे ते तिन्ही मुले धारेने लागले होते.
