Post Views: 766
स्वराज्य वार्ता: प्रतिनिधी विवेक मोरे
माऊली फिल्म व शिव छत्रपती साम्राज्य बहूउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था यांच्या वतीने दिला जाणारा 2021 चा आंतरराष्ट्रीय पुरस्कार ओम मोरे यांना 31 ऑक्टोबर ला अकोला येथे होणाऱ्या पुरस्कार समारंभात देणारा येणार आहेत.
ओम किशोर मोरे हे पर्यावरण संवर्धन तसेच विविध शिबिराचे आयोजन करत असतात.. वृक्षारोपण रुक्षभेट अशा इतर सामाजिक कार्याची दखल घेऊन ओम मोरे यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला