बातमी संकलन – महेश बुंदे
भारतीय विद्यामंदिर अमरावती द्वारा संचालित भारतीय महाविद्यालय अमरावती येथे दिनांक २५ डिसेंबर २०२१ रोजी पालक सभा संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. आराधना वैद्य, प्रमुख उपस्थिती डॉ. शर्मिष्ठा कुळकर्णी व्यासपीठावर होत्या.
