अमरावती प्रतिनिधी जयकुमार बुटे
आज शुक्रवार परमं पुज श्री डाॅ संतोष कुमार महाराज यांच्या कृपेने शिवकुमार मोहनानी साहेब जे व्यापारी सेनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष बनवण्यात आले आज यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना यांच्याकडून डॉक्टर पंजाबराव हॉस्पिटल या ठिकाणी गोरगरिबांना अन्नदान करण्यात करण्यात आले व पेशंटचे नातेवाईक यांनीसुद्धा या अनुदानाचा लाभ घेतला हा कार्यक्रम आयोजित करण्यात मुलाची भूमिका पार पाडणारे करणारे जिल्हा व्यापारी सेना समन्वयक नरेश नागमोते व वाहतूक सेना शहराध्यक्ष धीरज वंजारी यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा शिवसेना महानगर प्रमुख पराग गुडधे जिल्हा प्रमुख राजेश वानखडे माजी आमदार ज्ञानेश्वर धाणे पाटिल सह संपर्क प्रमुख उपसभापति नाना साहेब नागमोते ऊप महानगर सुनिल राऊत ऊप महानगर वैभव मोहकार उपस्थित होते व्यापारी प्रमुख शिव सैनिक शिवकुमार मोहनानी यांच्या वाढदिवसानिमित् शिव धारा आश्रम सिंधू नगर या ठिकाणी सत्यम प्रवचन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम योग्य प्रमाणे पार पाडण्यात आला शिवकुमार मोहनानी यांना स्वराज वार्ता न्यूज यांच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांचे पुढील आयुष्य सुखाचे जावो आणि गोरगरिबांना मदत करा अशी आशा करतो

