दर्यापूर – महेश बुंदे
अमरावती येथील कोर्ट मध्ये कर्तव्यावर असलेले ईटकी व माऊली धांडे येथील दोन नवनियुक्त कर्मचारी मोटर सायकलने अमरावती येथे दररोज ये-जा करीत असतात, मात्र २४ डिसेंबर रोजी त्यांचा खोलापूर नजीक अपघात झाला असून यामध्ये ईटकी येथील अक्षय दिलीप काळे याचा जागीच मृत्यू तर माऊली धांडे येथील शुभम चराटे हा गंभीर जखमी झाला आहे.
