अमरावती प्रतिनिधी जयकुमार बुटे
दिनांक २३/१२/२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता
अमरावती महानगरपालिका अमरावती.स्वच्छ सर्वेक्षण २०२२ पश्र्चिम झोन क्र.५ , भाजीबाजार , अमरावती.
येथे स्वच्छता भारत अभियान मध्ये स्वच्छता राबविण्यात आली होती तरी या ठिकाणी स्वच्छता चॅम्पियन म्हणून सौ.जया दि.बद्रे , नंदाताई सोनुने , वर्षाताई चौधरकर यांना करण्यात आले.
