चाकण नगरपरिषद पाणी पुरवठा विभागाचे चाकण वासियांना जाहीर आवाहन .
चाकण वार्ता :- चाकण नगर परिषद हद्दीतील सर्व नागरिकांना चाकण नगरपरिषद पाणीपुरवठा विभाग मार्फत जाहिर आवाहन करण्यात येत आहे की चाकण नगरपरिषदेकडून जलशुद्धी केंद्राला मजबूत व बळकटी करण करण्यासाठी दि १५/१२/२०२१
या तारखे पासून कामाला सुरवात झाली आहे. सदर हे काम चालू असल्यामुळे सर्वांना जास्तीत जास्त ५०% इतक्या क्षमतेने वापरता येणार आहे. त्यामुळे चाकण शहरात सर्व नागरिकास कमी द दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.
