दर्यापूर – महेश बुंदे
अमरावती जिल्हा ग्रामीण महानुभाव सेवा मंडळाच्या प्रेरणेने दर्यापूर अंजनगाव तालुका ग्रामीण महानुभाव सेवा मंडळाचे वतीने दिनांक १३ डिसेंबर पासून श्रीमद भगवत गीता जयंती उत्सव व श्री पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यानमाला वैभव मंगल कार्यालय सभागृह मुर्तीजापूर रोड दर्यापूर येथे मुख्य द्वारावर भगवान श्रीकृष्ण सुंदर चित्र हुबेहूब दर्यापूर येथील शुभांगी येवले यांनी रेखाटलेली आहे ते सर्व भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे.
