येथून जवळच असलेल्या शिवणी रसुलापूर येथे सर्पमित्र अंकुश ज्ञानेश्वरराव कुर्जेकर यांनी अतिशय दुर्मिळ असलेला रेती साप पकडला .
राजस्थान भागात काही ठिकाणी हा साप निदर्शनास येतो. याबाबत माहिती देताना अंकुर कुर्जेकर म्हणाले, हा साप अतिशय दुर्मिळ असल्यामुळे याला वनविभागाकडे सोपविण्यात येत आहे.
