स्व.बापूसाहेब कारंजकर स्मृती मंदिर भवनाचे उद्घाटन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

ओम मोरे /अमरावती

अमरावती येथे निलखंठ मंडळ बुधवारा आंबा गेटच्या आत स्वर्गीय बापूसाहेब कारंजकर स्मृती मंदिर भवनाचे उद्घाटन अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूरयांच्या हस्ते भूमिपूजन झाले .

त्यांनी भूमी पूजन पूज करुन पंच दीप पेटवून उदघाटन केले बापूसाहेब करंजकर स्मृती भवन करिता निळकंठ मंडळ बुधवाराअमरावतीया भावनास ६०लक्ष अनुदान शासन कडुन मदत व सहकार्य केले सदर कार्यक्रमास माजी महापौर विलासभाउ इंगोले, श्री मोहडदादा प्राअजित गुल़हाणे क्रुषी उत़पऩन बाजार समिती चे संचालक प्रमोदभाउ इंगोले नीलकंठ मंडळाचे जेष्ठ समाजसेवक श्री सावरकर राजाभाऊ शेरेकर अनेक मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!