दर्यापूर – महेश बुंदे
श्रीमती कोकीळाबाई गावंडे महिला महाविद्यालयातील बी. ए भाग ३ मध्ये शिकत असलेली कु. जागृती गजाननराव पटले या विद्यार्थिनीने नुकत्याच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाद्वारे आंतरमहाविद्यालयीन हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या शारीरिक शिक्षण महाविद्यालय अमरावती येथे आयोजित केलेल्या तीन दिवसीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
