आक्का मेडिकल व एज्युकेशन फाउंडेशन च्या द्वारे सुरू असलेल्या उपक्रमांची व दिनांक १ फेब्रुवारी २०२२ रोजी असलेल्या स्व अक्काच्या पुण्यस्मरण दिवसा निमित्य होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी मी व स्मिताने आज नागपुरात माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली.
