दर्यापूर – महेश बुंदे
दर्यापूर तालुक्यातील येवदा येथील तेली समाजाच्या वतीने श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती बुधवारी दिनांक ८ डिसेंबर रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.

येवदा गावचे उपसरपंच मुज़म्मिल जामदार यांच्या हस्ते संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी श्रीधर देव्हारे, गजानन नागोशे, रामदास कैकाडी, मधुकर देव्हारे, पंकज कैकाडी, गणेश नागोशे, प्रमोद अजमीरे, बाळु कावरे, सूरज कैकाडी, प्रवीण कैकाडी, पुंजाजी कैकाडी, केशव नागोशे, रूपेश भोजापुरे, विनायक वरूड़कर, योगेश लांबट, सुरेश देव्हारे, देवीदास देव्हारे, आकाश देव्हारे, अंकुश भोजापुरे, सागर कैकाडी, प्रमोद नागोशे, रवि कैकाडी, देवीदास लांबट, अमोल राठोड, किरण मुळे, संतोष भोजापुरे आदी उपस्थित होते.
