बातमी संकलन – महेश बुंदे
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित भारतीय विद्या मंदिर अमरावतीद्वारा संचालित भारतीय महाविद्यालय अमरावती येथे राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
