पुणे वार्ता :-वरुड प्रतिनिधी :- कधी संपणार मेंढपाळांच्या व्यथा . डोंगरचा राजा असून भोगतोय सजा नैसर्गिक आपत्तीमुळे वरुड गावातील 50 ते साठ लहान मोठ्या मेंढ्यांचा मृत्यू धनगर मंडळी हतबल.

मुलाबाळांच्या उदरनिर्वाहासाठी रानोमाळ फिरणारे धनगर समाज आज वादळवारा पावसामुळे भयभीत झाले आहे त्यांना शासनाकडून त्वरित नुसकान भरपाई मिळावी म्हणून त्यांनी शासनाकडे मदतीसाठी हात पुढे केला आहे.

त्यावेळी तलाठी जानवी मॅडम यांनी रितसर पंचनामे केले आहे. पशुवैद्यकीय डॉक्टर गायकवाड व मुळूक यांनी आजारी मेंढ्यांना वरती उपचार चालू केले .
असुन त्यावेळी वरुडे गावचे लोकनियुक्त सरपंच मारुती शेठ थिटे संतोष तांबे पोलीस पाटील प्रकाश शिवाजीवाघोले.माधु किसन करगळ. गजू मस्कू करगळ. अंकुश झिटे अंबादास करगळ. बापू करगळ. संतोष कर गळ. बिरू करगळ. सिद्धू करगळ. बीजेपीचे संघटक.के.एस.भोर. शेळके साहेब विस्तार अधिकारी पंचायत समिती खेड ,सोनफुले मॅडम सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी ,खोब्रगडे मॅडम पशुसंवर्धन विकास अधिकारी,वरूडे गावचे तलाठी श्रीमती मनिषा जानराव,महादू किसन करगळे,सरपंच दिलीपराव चौधरी व सर्व वरुडे गावचे ग्रामस्थ आजी-माजी सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते त्यांनी या मेंढपाळांना लवकरात लवकर मदत मिळावी अशी अपेक्षा केली आहे.

