राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार श्री. सुनिल हरीरामजी मालपाणी सन्मानित

प्रतिनिधी फुलचंद भगत


वाशिम:-सामाजीक कार्यात अग्रेसर असणार्‍या वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील रहिवाशी असलेल्या सुनिल हरिरामजी मालपाणी यांच्या कार्याची दखल घेवुन राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे.


समाजभुषण पुरस्कार वितरण करपातांना पुरस्कार्थी सुनील मालपाणी यांचा गौरव करुन सम्मानीत केले व मान्यवरांनी मालपाणी यांचेबद्दल मत व्यक्त केले की,आपल्यासारख्या सर्जनशील व्यक्तीमत्वाचा यथार्थ गौरव करताना आम्हास अतीव आनंद होत आहे. माहिती तंत्रज्ञान, संगणक, डिजिटल कॅमेरा, मोबाईल, इंटरनेट इत्यादी मायावी माध्यमांच्या पसाऱ्यात मर्यादशीत होऊन, काळावरोवर ततस्थपणे झोकून देऊन आपण काम करीत आहात. समाजाप्रती आपती असलेली निष्ठा आणि प्रेम यामुळेच आपण समाजाच्या विविध क्षेत्रात वैविध्यपूर्ण काम केले आहे.

आज आपता संस्थेच्या नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने सन २०२१ चा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करताना आम्हास विशेष आनंद होत आहे.आपण सामाजिक सेवा क्षेत्रात करीत करीत असलेले कार्य समाजासाठी आदर्शवत आहे. सामाजिक क्षेत्रात ‘सेवा’ हा भाव ठेवून आपण कार्यरत राहीतात, समाजसेवा या क्षेत्राता केंद्रबिंदू मानून आपण कार्यरत राहीलात या प्रयत्नांमुळे अनेकांना नवसंजीवनी मिळाली असून हा गौरव म्हणजे त्याच्यासाठी आपणाबद्दत व्यक्त केलेली कृतज्ञता होय. या क्षेत्रात आपण समाज उन्नतीसाठी प्रयोगशील असे काम केले आहे.आपण समोर आलेल्या संकटांना कधी पावरला नाही. सकट आव्हान म्हणून घेतले आणि पार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली.

यश मिळवणे हेच आपण डोक्यात ठेवले त्यामुळे या क्षेत्रात आपण उत्तुंग असे कार्य करू शकता आविष्कार फौडेशन आपल्या या कार्याच्या भोवती गुंफन तयार करून आपल्याप्रती संवेदना प्रकट करीत आहे.कोणताही कलावंत जन्मावाच लागतो, उपजत कलागुण घेऊन त्याचा शोध घ्यावा लागतो ज्याचा त्याला अंतर्मुख होऊन तो शोध लागता की तो पडू लागतो आपता मगदूर विस्तारत आपल्याच समाजात त्याच समाजातून तो पुढे सरकतो श्रमाच्या विश्वात आणि निर्माण करतो आपली स्वतंत्र ओळख अवलिया बनून! आणि हीच ओळख आपण आपल्या क्षेत्रात निर्माण केली आहे.

त्या ओळखीता दिलेता हा खरा तर एक सलाम आहे.सभोवार स्वान्तसुखान व्यवधानव्यस्त माहोल असताना आपण आपल्या क्षेत्रात काम करताना कधी थकला नाही. त्याचे आम्हास विलक्षण अपरूप वाटते. आपला जन्म आंदणच निसर्गाचे तो फार मोठा किमयागार आहे त्याचाच हा एक आविष्कार… |आम्ही सर्व रसिक आहोत जे सत्य आहे. तेच शिव आहे. तेज सुंदर आहे इतकेच आम्हास कळते आहे. आणि याच मूलभूत तत्वावर आम्ही आपती निवड केली आहे यथार्थ गौरवसाठी आपले सामाजिक क्षेत्रातील योगदानच या सन्मानास पात्र ठरले आहे. आणि पाची अंतःस्थ पोच म्हणून आपल्यासारख्या पथोचित व्यक्तीमत्वास आम्ही हे मानपत्र प्रदान करत आहोत. आपण ते मनस्वी स्वीकारून आम्हास उपकृत करावे,असे ऊद्गार काढुन करीत असलेल्या कार्याचा आविष्कार असाच पसरत राहो अशा मनपूर्वक हार्दिक शुभेच्छाही दिल्या.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!