दर्यापूर – महेश बुंदे
दर्यापूर येथे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या फोटोचे पोस्टरद्वारे अनावरणाचा कार्यक्रम श्री शिवाजी चौक बाभळी येथे दि. २८ नोव्हेंबर रोजी शिवप्रेमींकडून साजरा करण्यात आला. यावेळी शिवाजी महाराजांबद्दलचा आदर, प्रेम आणि अभिमान शिवप्रेमींनी व्यक्त केला.
