प्रतिनिधी महेश बुंदे , दर्यापूर:-
निःस्वार्थीपणे कार्य करणाऱ्या अंजनगाव सुर्जी येथील
भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. अर्चना पखाण यांना रणरागिणी पुरस्कार २०२१ या मानाच्या पुरस्काराने सरपंच सेवा महासंघ आणि सरपंच माझा न्यूज चायनलच्या वतीने माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. फुले, शाहू, आंबेडकरी विचारांच्या विदर्भातील सुप्रसिद्ध सामाजिक प्रबोधनकार, उत्कृष्ट वक्ता, राज्यस्तरीय सामाजिक पुरस्कार त्यांना त्यांच्या विविध क्षेत्रातील सामाजिक कार्याबद्दल मिळालेत,
