प्रतिनिधी वैभव बावनकुळे:-
आज दिनांक २१ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत वाठोडा बु. व नारीशक्ती ग्रामसंघ वाठोडा बु यांच्यावतीने ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या मध्ये सरपंच संदीप भाऊ दावेदार, सचिव श्री अतुल गडलिंग साहेब, ग्रामसंघ अध्यक्ष सौ. ललिता अरविंद बायस्कार, ग्रामसंघ सचिव सौ. ज्योती पां. जुनघरे, उपसरपंच सौ. वंदना ताई सावंत, ग्रामपंचायत सदस्य विजय भाऊ शेळके, सौ. सिमा ताई सयाम, सौ. रंजना ताई डंबळे, चैताली खंडार, संजय उडाखे, श्री ज्ञानेश्वर भाऊ सयाम, श्री अरविंद भाऊ बायस्कार, सी. टी. सी. सौ. पुनम ताई मात्रे, ग्रामसंघ सदस्य सौ. आरती ताई जुनघरे,सौ.राधा ताई ठाकरे,सौ.उमा ताई बायस्कार, सौ. साधना ताई शेळके, सौ. वर्षाताई भालेराव, सौ. रूपाताई तुमडाम, सौ. रीना ताई घनकसार, कोतवाल रूपाताई शेळके, आशा वर्कर सौ. अंजना ताई नैताम, सी. आर. पी. सौ. शितल डंबळे, सुरेश तायवाडे, भुषण डंबळे, यांनी या अभियानामध्ये सक्रिय सहभाग घेतला.



