आवड रांगोळीची…!
दर्यापूर – महेश बुंदे
दर्यापूर येथे प्रसाद मंगलमच्या सभागृहात जय गजानन सामूहिक पारायण सोहळा आयोजित केला असता, त्याच ठिकाणी सर्वांचे लक्ष वेधून घेण्यात येणारी महाराजांची रांगोळी सुनिता साखरे हिने काढून आपला भक्ती भाव साकारला.

आवड रांगोळीची…!
दर्यापूर – महेश बुंदे