प्रतिनिधी दत्ता शिंगाडे:-
पुणे वार्ता:- सकाळ समुहाच्या वतीने ज्यानी कोरोना काळात आपल्या भागातील नागरीकांना मदतीचा हात दिला,गरजुंना मदत केली. गरजुंकरता जे देवदुत म्हनुन धाऊन गेले.अशा काही कोरोना योद्ध्यांचा सन्मान आज महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री ना.दिलीपरावजी वळसेपाटील साहेब यांच्या उपस्थित मध्ये पार पडला.
त्यात खेड तालुक्यातील चाकण गावचे माजी नगराध्यक्ष शेखर घोगरे यांचा देखील कोरोना योद्धा म्हनुन संन्मान करण्यात आला.
#या प्रसंगी उपस्थित सकाळ समुहाचे अध्यक्ष श्री.प्रतापरावजी पवार साहेब, जुन्नर तालुक्याचे आमदार मा.अतुलजी बेनके,मा आमदार उल्हासदादा पवार आदी मान्यवर उपस्थित होते
