प्रतिनिधी कुणाल शिंदे..
पुणे :- चाकण शिक्रापुर महामार्गावर मोहितेवाडी येथे आज पहाटे 5 वाजता गॅस टँकरचा भीषण स्फोट होऊन शेजारील गावांमध्ये मोठा आवाज निर्माण झाल्याने नागरिक भयभीत झाले होते. हॉटेल समोर उभ्या असलेल्या गॅस टँकरने अचानक पेट घेतल्याने पहिल्यांदा मोठा आवाज झाला.
त्यानंतर गॅस टँकरला भीषण आग लागून पुन्हा एकदा मोठा आवाज होऊन गॅस टँकरचा मोठा स्फोट झाला. असे प्रतक्ष्य दर्शनी सांगितले. या स्फोटामुळे शेजारी उभा असलेला कंटेनर व 2 वाहने यामध्ये भस्मसात झाली.व गॅस टँकर जवळील महामार्गालगत असलेले हॉटेल, घरे, व एका बंगल्याचे मोठे नुकसान झाले आहे. या स्फोटाची तिर्वता ऐवढी भीषण होती की,पहा हादरून टाकणारा विडिओ….
यामुळे पुन्हा एकदा तळेगाव चाकण शिक्रापुर राज्य महामार्गाचा व गॅस चोरीचा टोळ्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे