ब्युरो रिपोर्ट स्वराज्य वार्ता
दिल्ली:- सुप्रीम कोर्टाकडून मराठा समाजाच्या आरक्षणाची मोठी बातमी हाती आली असुन वकिलांनी दाखल केलेल्या क्युरेटिव पिटीशन स्विकारले मान्य केले आहे. त्यामुळे मराठा समाजाला एक मोठा दिलासा मिळाला आहे.

येत्या 24 तारखेला सुप्रीम कोर्टाकडून यावर सुनावणी घेतली जाणार आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आता सरकारकडून मोठी वकिलांची फौज उभी केली जाणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री मा एकनाथजी शिंदे साहेब यांनी बोलताना सांगितले.