प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- यंदाच्या कार्तिकी वारीसाठी देवस्थान,प्रशासन,कामाला लागले असून सर्व स्तरावर कामाची नियोजन बैठक पार पडत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी यांच्याकडून यंदाच्या कार्तिकी वारीची रूपरेषा व दैनंदिन कार्यक्रम जाहीर केला आहे.येत्या 5 डिसेंबर पासून 12 डिसेंबर पर्यत संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात कशाप्रकारे दैनंदिन कार्यक्रम होणार आहे ते पहा….



