पुणे वार्ता:- नाभिक समाजाचे आराध्य दैवत वारकरी संप्रदायातील संतसेना महाराज यांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा सोमवार दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी सिंहगड रोड माणिक बाग येथील परिणय मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला.
