भारतीय जनता पार्टी खेड तालुका ओबीसी आघाडीच्या तालुका उपाध्यक्षपदी काळुस येथील शंकर किसनराव वाघमारे यांची 6ऑक्टोबर2023 रोजी निवड करण्यात आली.
यांच्या निवडीचे पत्र खेड आळंदी विधानसभा प्रमुख अतुल देशमुख यांनी दिले यावेळी ओबीसी आघाडीचे तालुकाप्रमुख रवींद्र भुजबळ, नवनाथ आरगडे , दिलीप पवळे, संतोष खलाटे ,कृष्णा वाटेकर ,सतीश गायकवाड , तालुका अध्यक्ष शांताराम भोसले, चाकण शहराध्यक्ष ऍड प्रितम शिंदे ,भरत आरगडे , सोशल मीडिया तालुकाध्यक्ष लहू लांडे भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
